Wednesday, November 14, 2018

Best settings for Tencent Gaming Buddy or PUBG mobile emulator.

२०१७ च्या उन्हाळ्यात आलेल्या PUBG ची क्रेझ जगभरात 20१८ सालाच्या अंतिम काळातही जोरात आहे, जास्त आहे असे म्हणायला हरकत नाही. PUBG या कम्प्युटर साठी बनवण्यात आलेल्या गेम ची मजा लुटण्यासाठी pubg mobile ही गेम playstore वर आणली गेली. स्टीम वरची 
PlayerUnknown's Battlegrounds
ही विकत घ्यावी लागते म्हणून कम्प्युटर गेमर्स Android emulator डाउनलोड करून त्यावर play store वरची pubg फुकटात खेळतात.. याने मोबाइल वर खेळणार्‍यांना सहन करावे लागले. मोबाइल गेमर्स कडून सारखा विरोध होत असताना देखील या पीयूबीजी मोबाइल च्या निर्मात्यांनी अधिकृत 
Android emulator pubg mobile साठी बनवत पीसी गेमर्स ना खुश केले. 
                   पीयूबीजी tencent gaming buddy या इम्युलेटर वर खेळण्यासाठी काही महत्वाचे सेटिंग्स.
1.
2.
3.
4.

Join our Community 
On YouTube-JustNickMarathi
       Insta - @nickheal_is_here
      On Discord also .

No comments:

Post a Comment